• हरवले गाव माझे, हरवल्या आठवणी.... मनाच्या सागरात, शोधितो तुटलेले मणी

Latest posts

भोरड्या पक्ष्यांची आकाशात उधळणं…

न चुकवण्यासारखं निसर्गाच गाणं… भोरड्या दरवर्षी आपल्या बारामती भागातील माळरानावर येत असतात. आज, ता. 25 फेब्रुवारी, रविवार, आपल्याला जर भोरड्या पक्षी नृत्य बघायला यायचं असेल तर, आपली स्वतःची गाडी घेऊन, पणदरे ST stand मध्ये दुपारी 4.30 वाजेपर्यंत पोहचणे, तेथून...

अस्थिविसर्जन करण्याबाबत गावाने घेतला धाडसी निर्णय…

अस्थि झाडाच्या मुळात विसर्जित करत पर्यावरणपुरक निर्णय. हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा संगमनेर मधील गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता घरासमोर फळ देणारे झाड लावून केले जाणारं आहेत. संगमनेर तालूक्यातील पठार भागात डोंगराच्या...

पुणे मिरज लोहमार्गावरील सातारा जिल्ह्यातील आदर्कि व वाठार या स्टेशनच्या नावांमागची अनोखी हकीकत..

मुळात आदर्कि किंवा वाठार ही स्टेशन्स अस्तित्वातच नव्हती. आसपास आजही वस्ती नाहीये. इंग्रजांनी पुण्याहून मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलसाठी नेरोगेज लाइन 1860 च्या आसपास टाकली. जुन्या नेरोगेज कोळशाच्या गाड्यांना चावी(की) देऊन सुरू करावे लागायचं,(key)की हाताने फिरवायचे तेव्हा आणि मशीन थंड व्हावे...

सहकारी तत्वावर शेतकऱ्यांनी चालू केलय अॅग्रोटुरिझम..

नवीन वर्षातला संकल्प आणि अनेक वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरत आहे. कुळवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून. आम्ही काही शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्वावर कृषी पर्यटन या व्यवसायाचे भूमीपूजन करत आहोत. पुणे पिंपरीचिंचवड आळंदी आणि चाकण या...

मुक्काम पोस्ट आफ्रिका..

“कंच्या गावचं पाव्हन ? आन हिकडं कुणीकडे निघालाय ? “असा प्रश्न माझे वडील आमच्या घरापुढील लिंबाच्या झाडा खाली विसावलेल्या प्रत्येक नवख्या गाडीवानाला विचारत. “आंबीचे जगताप ” अस एखाद्या ने सांगितले की “जगताप ,तुम्ही मूळ सासवडचे कि आंबळ्याचे ?”. सासवडचे...

पावकीचा पाढा म्हणणारा उसतोड कामगाराचा पोरं

आज आमच्या शेतात उसतोडणीला आलेल्या कामगाराच्या मुलाची सहज बौद्धिक चाचपणी करावी म्हणून त्याला 5 चा पाढा म्हणायला सांगितला, तर ​त्याने 5, 27,29 चाच नाही तर पावकीचा पाढा म्हणून थक्क केले​ . एकीकडे त्या मुलाच्या बौध्दिक क्षमतेचं कौतुक वाटलं तर...

शेतकऱ्याची कविता.

९०/ ९५ चं वर्ष अशोक नायगावकर ,अरूण म्हात्रे , अशोक बागवे ,महेश केळुसकर , कधी नलेश पाटील ,किशोर कदम व मी ”कवितेच्या गावा जावे ‘” कर्यक्रम राज्यभर भटकंती तर कधी राज्याबाहेरही दौरे असायचे . माझ्या दुष्काळी कवितांनी सा-यांचीच होरपळ...

चायना चा शेंजेन इलेक्ट्रानिक्सचा बाप… चीन कसा पुढं जातोय..

जेंव्हा आपल्या कानांवरती “इलेक्ट्रॉनिक्स” हा शब्द ऐकू येतो तेंव्हा डोळ्यांसमोर येतो ते मोबाईल फ़ोन्स, लॅपटॉप, टॅबलेट, स्लेड, कॉम्प्युटर, मॉनिटर, यल इ डी स्क्रीन्स, वेग वेगळ्या प्रकारचे gadgets तर काय वाटत हे सगळं येत कोठून जे आपण सगळे वापरतो आणि...

छत्रपती शाहू महाराजांची चित्ता शिकार.

छत्रपति शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये प्रचंड विकसित झालेले शिकारीचे एक प्रभावी तंत्र म्हणजे ‘चित्ता शिकार’ होय. चित्ता शिकार अथवा ज्याला Cheetah Hunting या नावाने ओळखले जायचे ती म्हणजे चित्त्याची शिकार नसून चित्त्याकडून केली जाणारी काळवीटाची शिकार होय. शाहू महाराज...

ओन्नर किलो नूर; केवळ दोन मल्याळम शब्द विझवताहेत शेतकऱ्यांच्या पोटाची आग

ओन्नर किलो नूर; केवळ दोन मल्याळम शब्द विझवताहेत शेतकऱ्यांच्या पोटाची आग आज साडेपाच च्या सुमारास काहीतरी किरकोळ खरेदी करायची म्हणून आज पत्नीसोबत गाडी घेऊन बाहेर पडलो. पहिल्यांदा हेल्मेट घ्यायचे म्हणून पयन्नूर शेजारी असलेल्या हायवेपपर्यंत १० किलोमीटर अंतरावर फेरपटका मारला...

error: Content is protected !!