Home > सामाजिक > कोकणासह सर्व महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्लोबल कोकण

*कोकणासह सर्व महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्लोबल कोकण स्वागताध्यक्ष केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य ‘ ‘ मंत्री मा सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनातून स्टार्टअप कोकण अभियान*

भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडिया या अभियानाच्या आधारावर कोकण भूमि प्रतिष्ठान कोकणातील तरुण उद्योजकांसाठी घेऊन येत आहे सुवर्ण संधी.

तरुण उद्योजकांनी आपल्या संकल्पना,कल्पना आम्हांला आमच्या infokokanclub@gmail.com ईमेल आयडीवर तुमच्या कंपनीच्या नाव,पत्ता व फोन नंबर सहित दिनांक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पाठवायच्या आहेत.

आम्ही आपणाला ऑडिशन करिता बोलवू. उत्कृष्ट पाच उद्योजकांना दिनांक ६ जानेवारी २०१८ ते १० जानेवारी २०१८ या कालावधीत वाशी येथे होणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवात मोफत promotion व आपल्या संकल्पना 7 जाने रोजी मेक इन इंडियाचे प्रमुख केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री *मा.सुरेशजी प्रभु* यांच्या उपस्थितीत मेक इन कोकण परिषदेत मांडता येण्याची सुवर्ण संधी. !!!

*ईमेल पाठविण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०१७*

*ईमेल आयडी – infokokanclub@gmail.com*

*अधिक माहितीसाठी – www.globalkokan.org*

*फोन – 91-22-24155412 / 24155413*

मुख्य संयोजक
संजय यादवराव
किशोर धारिया

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!