Home > सामाजिक > प्रिय इंडिया, उर्फ भारत देशा

खरं तर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझ्या लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्य्यांवर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा, पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली. किती वाद आहेत तुझ्या नावात सुद्धा, आपण बोलू तेच खरं, किंवा आपण वाचू तेच सत्य, एवढा नेभळट मेंदू नसल्याने मी अजून निश्चित काही ठरवू शकलो नाही कि तुला नेमकं काय म्हणायचंय? खरं तर कुठल्याच नावावर मला आक्षेप नाही. इंडिया, भारत, हिंदुस्तान असे काही म्हणालो तरी काही फरक पडणार नाही

One Comment, RSS

  • indianbharat

    says on:
    December 31, 2017 at 8:31 am

    खूपच छान

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!