Home > सामाजिक > चालता फिरता नॅचरल एसी टॅक्सी

टॅक्सीत कोणतर बाटली विसरून गेलं. रिकाम्या बाटलीचं काय करायचं म्हणून त्यानं बाटलीत रोपटं लावलं. हळूहळू टॅक्सीत गार्डन झालं. नंतर एकजण म्हणला डोक्यावर झाडं लावतो का ? या पट्यानं मग टॅक्सीच्या टपावर गार्डन केलं.
चालता फिरता नॅचरल एसी म्हणून हि टॅक्सी कलकत्त्यात फेमस आहे !!

टॅक्सी ड्रायव्हर – धनंजय चक्रवर्ती
WB 04 FO 157

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!