Home > सामाजिक > चायना चा शेंजेन इलेक्ट्रानिक्सचा बाप… चीन कसा पुढं जातोय..

जेंव्हा आपल्या कानांवरती “इलेक्ट्रॉनिक्स” हा शब्द ऐकू येतो तेंव्हा डोळ्यांसमोर येतो ते मोबाईल फ़ोन्स, लॅपटॉप, टॅबलेट, स्लेड, कॉम्प्युटर, मॉनिटर, यल इ डी स्क्रीन्स, वेग वेगळ्या प्रकारचे gadgets तर काय वाटत हे सगळं येत कोठून जे आपण सगळे वापरतो आणि अनेक वर्षा पासून वापरत आलो आहोत नविननवीन येत आहेत ते ही वापरत आहोत त्यांचाही वापर होत आहेच खरेदी होत आहे विक्री होत आहे, Nokia असो की samsung, apple, Lenovo, HP, Compac, Sony, Google, Intel, oppo, LG, VIVO, MI, Leco, काय वाटत या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या कोठून हार्डवेअर निर्माण करून घेतात स्वतः साठी त्यांच्या प्रोडक्टसाठी त्या Gadget साठी त्या किट्स, बॉडी, बटण, स्क्रीन्स हे सगळं येत शेझेंन मधून भीमकाय महाकाय चीन च्या पोटात असलेला हा एकाकळीचा एक छोटासा ग्रामीण भाग होता जिथे अगोदर लोकांसाठी रेडिओ ट्रांजिस्टर सारख्या गोष्टी सुद्धा खूप आधुनिक होत्या पण हळू हळू तेथील लोकांनी Electronics ची कास धरली ते त्यांना आकर्षित करत होत ते टीव्ही सेट, ते व्हिडीओ गेम, ते टेलिफोन रिंग्स, फॅक्स च्या मशीन, टाइपिंगटेक, बिलिंग मशीन, कॅमेरे हे सगळं काही हळू हळू त्यांनी निर्माण करण्यास सुरुवात केली जे काही नवीन येईल त्यास उघडणे बघणे trail”n”error बेस वरती त्याची निर्मित करणे नकल निर्माण करणे त्याचे हुबेहुब् कॉपी बनवणे आणि त्यास निर्माण करण्यासाठी लागणारे हार्डवेर पार्टची निर्मिती करणे त्यांना खूप जमले, हे सुरवातीचे दिवस होते जेंव्हा शेंजेन उभारत होता त्या महाकाय Electronic silicone Valley चा उगम होत होता या Hardware silicone Valley वरती चायना शासन ची नजर गेली तेंव्हा त्यांना या गोष्टीचा अंदाज लागला की हा शेंजेन नावाचा छोटा पिल्लू मोठा खेळाडू आहे आणि जगातील उभा होणाऱ्या एक मोठ्या मार्केट एरिया ची मक्तेदारी या शेंजेन च्या खिश्यात आहे तेंव्हाच मिनिटंभराचे उशीर न करता त्यांनी त्यास SEZ (Special Economic Zone) घोषित केले त्यातच हा पिल्लू एक खूप मोठा राक्षस होत गेला इतका मोठा की आज त्या पिल्लू च्या पोटातील एक एक घरात Robot बनवले जाते हो Robot जे Army, Medical, Mechanical, Infrastructure, Biotechnology, Airospace, Gadgets आणि अनेक खूप साऱ्या क्षेत्रात ज्या Robots चा वापर होतो त्या त्या प्रकारचे Electronics Robo ते लोक एक 20×20 च्या खोलीत निर्माण करतात विशेष म्हणजे पूर्ण च्या पूर्ण शेंजेन हा म्हणजे शहेरातील प्रत्येक न प्रत्येक कोपरा हा Electronic Startup ने भरलेला आहे जगातील ज्या युवकांना Electronics च्या क्षेत्रात Startup करायचा असतो तो आपला Laptop, Bag आणि coffee mug घेऊन शेंजेन चा बच्चू होतो आणि तिकडे Mobile technology, Robotics, Artificial Inteligence सारख्या गोष्टी निर्माण करतो.

आज या जितक्याही मोठं मोठ्या इलेक्ट्रॉनिक समूह आहेत त्यांना जे हार्डवेर चिप रेट मध्ये हवा असतो तो फक्त आणि फक्त शेजेनच पुरवू शकतो कारणकी शेजेंनच हा शेंजेनचा स्पर्धक आहे बाकी कोणीच नाही, आश्चर्य ची गोष्ट तर अशी के जे apple iphone घेण्यासाठी आपण रांग लावता आणि 80 हजार खर्चून ते खिश्यात घालून येता तेच iphone तिकडे फक्त 50 रु मध्ये भेटतो (घ्या घसघशीत अंजण) लॅपटॉप 200 रु ला, LED स्क्रीन 1000 ते 1200 रु ला इतका तो युज टू आहे की या कंपन्या सुद्धा आज शेजेन च्या जीवावर चालतात, आज रोबोटिक्स मध्ये शेंजेण हा सगळ्यांचा गुरू आहे शेंजेन ला Hardware Silicone Valley जर कोणी बनवल असेल तिथल्या राहिवास्यांनी बाकी कोणी नाही त्यांनीच ज्यांना वेडे व्हावे लागले त्या Electronic साठी आणि याच वेडेपणाने त्यांना अधिराज्य गाजवणे शिकविले या मार्केट वरती के ते आज बाहुबली बोलले जातात Hardware चे.

70,000 engineering कॉलेज आहे पूर्ण भारतात जिथून दर वर्षी 35 लाख विद्यार्थी Electronic Engineering ( सध्याची Electronic and telecommunications engineering ) ची पदवी घेऊन ते बाहेर येतात आणि करतात काय तर tata sky ची छत्री फिट करणे आणि मोबाईल रिपेरिंग ची दुकान उघडून बसने (देव भल करो त्यांचं), तर अश्या प्रकारे आपल्या प्रिय भारत देशात एकही Hardware capital नाहीए (बेंगलोर, पुणे, मुबई, दिल्ली, नोएडा, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक या शहरामध्ये धमक आहे ते करून दाखवायची) कारणकी इथे आपण विचार करतो ते “छोटू कोल्हापुरी” चा नक्कीच शेंजेन ला बघून आपण काहीतरी शिकाचाल आणि सुधरचाल, बाकी त्याच्या घरा घरात रोबोट आहे आणि आपल्या घरात घरात केरोसीन चा “कंदील” ( आणि म्हणे चीन ला धडा शिकवू). – समीर ( startup god )

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!