Home > Posts by indianbharat

ओन्नर किलो नूर; केवळ दोन मल्याळम शब्द विझवताहेत शेतकऱ्यांच्या पोटाची आग

ओन्नर किलो नूर; केवळ दोन मल्याळम शब्द विझवताहेत शेतकऱ्यांच्या पोटाची आग आज साडेपाच च्या सुमारास काहीतरी किरकोळ खरेदी करायची म्हणून आज पत्नीसोबत गाडी घेऊन बाहेर पडलो. पहिल्यांदा हेल्मेट घ्यायचे म्हणून पयन्नूर शेजारी असलेल्या हायवेपपर्यंत १० किलोमीटर अंतरावर फेरपटका मारला...

अशोक सराफ यांच्या समवेत धुमधडाका फेम “सुरेखा’ उर्फ ऐश्वर्या राणे

काल मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासच्या लिफ्ट शेजारी एक म्हातारी बसलेली दिसली. मला वाटलं, कदाचित गोंधळून म्हातारी पत्ता विसरली असेल म्हणून तिला काही मदत करता येईल यासाठी तिच्याकडे चौकशी केली. परंतु ज्यावेळी तिच्याबद्दल माहिती जाणून घेतली त्यावेळी आश्चर्याचा मोठा धक्काच...

चालता फिरता नॅचरल एसी टॅक्सी

टॅक्सीत कोणतर बाटली विसरून गेलं. रिकाम्या बाटलीचं काय करायचं म्हणून त्यानं बाटलीत रोपटं लावलं. हळूहळू टॅक्सीत गार्डन झालं. नंतर एकजण म्हणला डोक्यावर झाडं लावतो का ? या पट्यानं मग टॅक्सीच्या टपावर गार्डन केलं. चालता फिरता नॅचरल एसी म्हणून हि...

प्रिय इंडिया, उर्फ भारत देशा

खरं तर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझ्या लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्य्यांवर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा, पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली....

“मधुकर सिताराम जाधव. वय ७६. दुकान न्यू हेअर सलून (स्थापना १९५८) पंचमुखी मारुती रोड, सांगली.”

‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ असं प्रत्येकवेळी म्हणून चालत नाही. दाढी जर व्यवस्थित येत नसेल किंवा आपल्याला दाढी व्यवस्थित दिसत नसेल तर दाढी करावीच लागते त्याशिवाय चित्ती समाधान असु शकत नाही. ‘मुलं मोठी होतात आणि त्यांना पंख फुटतात’ असं लहानपणी...

कोकणासह सर्व महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्लोबल कोकण

*कोकणासह सर्व महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्लोबल कोकण स्वागताध्यक्ष केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य ‘ ‘ मंत्री मा सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनातून स्टार्टअप कोकण अभियान* भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडिया या अभियानाच्या आधारावर कोकण भूमि प्रतिष्ठान कोकणातील तरुण उद्योजकांसाठी...

शेतकऱयांचा मॉल

सहकार बुडला म्हणताना आपण कोणाला दोष दिला तर आपल्यालाच. तुम्हाला माहिताय सहकार म्हणजे नक्की काय आहे. सहकार म्हणजे तुझ आणि माझं. आपलं. आपल्या असण्याला आपण दोष देत बुडवत गेलो. पण काही माणसं आहेत जे सहकारतनं उद्याचं स्वप्न बघतायत. ती...

माझं हरवलेलं गाव

पुन्हा गावाकडं आलोय, कायमच नाही, नाताळच्या सुट्टीसाठी. थोडे दिवस. तस गाव सोडून 23 वर्ष झालीत, गावाकडच प्रेम गाव सोडल्यावर जरा जास्तच वाढलंय, पण ह्यावेळी जरा विचित्रच वाटतंय. गाव सुधारतय, म्हणजे इथं पण कॉफीची दुकानं(शहरातल्यासारखी) दिसू लागलीत, सुंदर नदी असूनही...

ठाकर आदिवासींचे जीवन

काल महादेव खोरा , करंजखेडा, कन्नड येथे जाण्याचा योग आला. औरंगाबाद पासून साधारण 85 किमी अंतर आहे. येथे ठाकर आदिवासी राहतात. भेटीचे कारण होते त्या भागाची शिवार फेरी. एक पाझर तलाव आहे तेथे, सांडाव्याच्या बाजूची भिंत खचल्यामुळे जो जानेवारी...