• हरवले गाव माझे, हरवल्या आठवणी.... मनाच्या सागरात, शोधितो तुटलेले मणी

Latest posts

व्यवस्था आणि शासकाची भूमिका

सध्या कुठलंही क्षेत्र बघा, मेडिकल असो, शिक्षण, सरकारी वर्ग, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ते अगदी टायरच पंक्चर काढणारे..प्रत्येक ठिकाणी प्रचंड अविश्वास निर्माण झालाय. प्रत्येक जण म्हणत असतो की मी सरळमार्गी आहे, काही टक्के (म्हणतांना 5 ते 10 टक्के म्हटलं जातं)...

कोल्हापुरी संस्कृती आणि वारसा आता ऑनलाईन

कोल्हापूर चप्पल मध्ये सध्यस्थितीत खूप मिश्रितीता निर्माण झालेली दिसत आहे…मी तीन वर्षांपूर्वी मित्रासाठी पुण्यामध्ये कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी गेलो होतो…पण त्यांनी कोल्हापुरी चप्पल च्या नावाखाली आम्हाला काहीही खपवण्याचा प्रयत्न केला…खुप वाईट त्यावेळी वाटलं ज्यावेळी तो बोलला हा शेवट स्टॉक आहे...

हॉलंड च्या विमानात सहकारी डेरी चे खाद्यपदार्थ

हॉलंडच्या केएलएम एअरलाईन्स ने प्रवास करत होतो. सहकारी डेअरी त्यात सँडविच पुरवते. त्याप्रकारे सहकारी संस्थेचा ब्रँड मोठा होतो. नवीन गुंतवणूकदार आणता येतात. असा प्रयोग महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? सहकारी संस्था योग्य पद्धतीने चालवून आणि राजकारणमुक्त करून हे करता...

सिंगापुर डायरीज

सिंगापुर मधे Lee Kuan Yew नावाचे एक पंतप्रधान होवुन गेले त्यांना सिंगापुरचा भाग्यविधाता म्हटले जाते , काही लोक त्यांना हुकुमशाह पण म्हणतात कारण ते उपाययोजना राबविण्यामधे खुप कठोर भुमिका घ्यायचे . पण त्या योजना पुर्णपणे सामाजिक हिताच्या असल्यामुळे बहुतांश...

“चपलांच गाव “

“चपलांच गाव ” मुंबईहून रात्रभर गाडी चालवून सकाळी एका गावात पोहोचलो तेच ते “चपलांच गाव“. वहाणसाठी हिंडण होत राहत रिसर्च किंवा मालाचा नाद काहीही पण जे काही असत ते खुप भारी असत कारण जगात खुप भारी गोष्टी घडतात हे...

कुलभूषण जाधवची सुटका कधी आणि कशी होणार ?

पुणे-कोल्हापूर कामानिमित्त ये-जा सुरूच असते … दरवेळी कुलभूषण जाधवांचा फोटो बघून (खंडाळ्याच्या घाटाच्या बोगद्याजवळ ,आता काढला तो फोटो ) जीव गलबलून यायचा … काय वाटत असेल ह्याच्या कुटुंबाला – काय दोष??आपल्या धर्माप्रमाणे बोलायचं तर कोणतं पाप म्हणायचं हे असलं...

” पठ्ठे बापुराव आणि नामचंद पवळा हिवरगावर बहुरंगी तमाशा”

२0१३मधे भारती य सिनेमा नाईजिरीयन,होलीवुड अन चीन सिनेसुष्टीला मागे टाकुन निर्मितीच्या बाबतीत जगभरात अव्वल स्थानावर होता अन वर्षी तो शंभरीचा झाला होता ” राजा हरीश्चंद्र” १९१३ मधला पहीला मुकपट तर १९३२ मधला ” अयोध्येचा राजा” हा पहीला बौलपट .खरतर...